भाव अंतरीचे हळवे...उलघडला प्रवास | सिंधुदुर्ग LIVE नं जगभर नेलेल्या गाण्याचा फेम MAYUR GAVALI

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • #KokansaadLive #KokanNewsUpdate #Breakingnews
    अधिक अपडेटसाठी भेट द्या...
    सबस्क्राईब करा
    / @kokansadlivenews
    फेसबुक पेज लाईक करा
    / live.sindhudurg
    वेबपोर्टलला क्लिक करा
    sindhudurglive...
    ट्विटरवर फॉलो करा
    / sindhudurg_live
    इन्स्ट्राग्रामवर फॉलो करा
    / sindhudurglive

Комментарии • 191

  • @pramoddhuri8330
    @pramoddhuri8330 4 года назад +4

    नमस्कार श्री गुरुदेव दत्त श्रीमान मयुरजी गवळी आणि राजाजी सामंत तुमचे खूप खूप धन्यवाद खरतर दशावतार कला सादरिकरण करणाऱ्या कलावंतानी आणि संगीत साथ करणाऱ्या कलावंतानी मुळ गाभ्याला धक्का न लावता कालानुरुप रसिकाना आवडेल असाच उत्तमच बदल केला आणि दशावतार संगीत कला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे. सर्व दशावतार कलावंतांचे खूप खूप आभार तसेच श्रीमान मयुरजी गवळी आणि राजाजी सामंत साहेब तुम्ही तर मुलाखतीच्या रुपाने आणखीनच सम्रृध्द केली...आणि सिंधूदूर्ग लाईव्हने तर ज्यांना ही कला माहीती नव्हती त्यांच्या पर्यंत सुध्दा पोहोचवीली..सर्वांचे मनस्वी आभार..बुवा श्री प्रमोद नारायण धुरी

  • @snehalkhanolkar3326
    @snehalkhanolkar3326 5 месяцев назад

    मस्त मयूर असाच प्रगती करत रहा.

  • @manojbhise185
    @manojbhise185 3 года назад

    खुप सूंदर

  • @rupeshmahadeshwar967
    @rupeshmahadeshwar967 3 года назад

    Khup chaan

  • @shaileshpednekar5995
    @shaileshpednekar5995 3 года назад

    खूप छान👌👌👌👍👍

  • @devidasgawas3147
    @devidasgawas3147 3 года назад

    धन्यवाद मयूर गवळी 🙏🙏🙏

  • @mikokansafarikarraju
    @mikokansafarikarraju 4 года назад +14

    अभिमानास्पद.. मयुर गवळी जी तुमच्या मार्फत दशावतारी नाट्य कलेचा झेंडा साता समुद्रापार पोचला आहे आपल्या सुमधुर आवाजा ने खूप खूप शुभेच्छा.. असाच रसिक जणांना आनंदी आनंद देत रहा श्री कृष्ण कुळाचे नाव गवळी समाज चे नाव सर्वदूर पोचव 🙏🏻💐

    • @madhurikharade4355
      @madhurikharade4355 3 года назад

      सुंदर आवाज देवाची देणगी

  • @prakashparab-cx9co
    @prakashparab-cx9co 10 месяцев назад

    नमस्कार सिंधुदुर्ग लयु तूमि. हे सुंदर कामं करत आहात

  • @आभारसंस्थारत्नागिरीजिल्हा

    छान मुलाखत

  • @50shrutipuralkar31
    @50shrutipuralkar31 3 года назад

    खुप छान दादा 🙏

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 4 года назад +7

    राजा सामंत साहेब तुमचं मनापासून अभिनंदन तुम्हाला दशावतार कला संस्कृती विषयी तुम्हाला भरपूर माहिती आहे . हि माहीती पुस्तक रूपाने प्रसिद्द करा . म्हणजे सर्व लोकांना या विषयी माहिती मिळेल.धन्यवाद. 🙏 🙏 🙏

    • @gajanankorgaonkar351
      @gajanankorgaonkar351 4 года назад

      माझे पण म्हणणे तेच आहे. त्याच्याकडे एक दशावतारी कलाकार/भजनी गायकांचा खजिना आहे. सामंत सरांनी आपला contact number येथे mention करावा. मला आपल्याशी बोलवायचे आहे. मुंबई

    • @SP-ms5ud
      @SP-ms5ud 4 года назад

      8805542990

  • @ramdaskadam4851
    @ramdaskadam4851 Год назад

    दशावतारी कार्यक्रम बाबत खुपच छान माहिती सादर केली , कोकण प्रमाणे नाशिक मध्ये आपले नियोजीत कार्यक्रम होऊ द्या.....आजचा कार्यक्रम खुप छान 👌👌👌

  • @sachinmulik289
    @sachinmulik289 3 года назад

    अप्रतिम सादरीकरण खूप छान

  • @dnyandeokadam1984
    @dnyandeokadam1984 4 года назад +1

    बुवा मयूर गवळी साहेब नमस्कार
    तुमी जे लंगर गायलं ते थेट हृदयाला हात घालत

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 4 года назад +5

    प्रथमतः सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनेलचे खूप खूप आभार, श्री. मयूर गवळीजी सारख्या मालवणी अष्ट पैलु संगीत गायकाची मुलाखत घेतल्यावर बद्दल. आणि कोकणातील दशावतार ही समाज प्रबोधीनी लोककला जिवंत ठेवल्याबद्दल तुम्हा सर्व .दशावतारी मालवणी नटसम्राटांना आणि संगीत गायकाना मानाचा मूजरा .. दशावतार म्हणजे समाज प्रबोधन करणारी समाज प्रबोधीनी कला आहे. अशाप्रकारे दशावतारी मंडळीनी खूप पूर्वी पासून समाज प्रबोधन केले आहे. महाराष्ट्रात काही भागात अशा लोककला आहेत की अठरा वर्षा नंतरचे पुरुषच बघू शकतात स्त्रिया जाऊ शकत नाहो अशा लोककला मुळे काहींचे संसार उध्वस्त झाले तसे दशावतारामुळे होत नाही म्हणून ही समाज प्रबोधीनी लोककला टिकून राहिली पाहिजे . या साठी सर्व कोकण वासियांनी यासाठी हातभार लावला पाहिजे आणि सरकार दरबारी आवाज उठवला पाहिजे. मयूर साहेब तुमच्या मनातील इछा पूर्ण होवोत हि गणपती चरणी प्रार्थना - जय कोकण जय शिव शंभो . धन्यवाद. 🙏 🙏 🙏

    • @sonalilingwat2034
      @sonalilingwat2034 4 года назад +2

      U are dianamic person mayur bro 🥰

    • @ramkrishnalingwat7910
      @ramkrishnalingwat7910 4 года назад

      @@sonalilingwat2034 right

    • @namdevnirgun4283
      @namdevnirgun4283 4 года назад +1

      @@sonalilingwat2034 मराठी बोला ताई। कशाला ते इंग्लिश। आपली मातृभाषा आहे की छान

  • @maheshgawade57
    @maheshgawade57 3 года назад

    Ekdum mast ganaa ahee mayur..... bhav antareiche halavee.....🙏🙏🙏🙏

  • @sandeepsawant6094
    @sandeepsawant6094 3 года назад

    काय..आवाज. .तार सप्ताहात...पहाडी आवाज.....सलाम...

  • @narayan...mirjulkar9177
    @narayan...mirjulkar9177 3 года назад

    खरच सर डोऴ्यात पाणी आलं . चव्हाण सर..

  • @Samdaniel578
    @Samdaniel578 11 месяцев назад

    ल ई भारी

  • @harshadmulik4304
    @harshadmulik4304 4 года назад +7

    श्री राजा सामंत साहेब उत्कृष्ट ज्ञान दशवतार कलेबद्दल सुंदर...👍

    • @laxmanajgaonkar1806
      @laxmanajgaonkar1806 3 года назад

      फारच सुंदर सादरी करण ,दशावतारी कलेची खडान खडा माहितीपूर्ण कथन केलीत व लोक कलेला जिवंतपणाची जाण करून दिलीत यासाठीं सामंत सर तुमचे हार्दिक अभिनंदन व आभार,तसेच सिंधुदुर्ग लाईव चे सर्वे सरवा जोशी सर,चव्हाण सर, बुवा शिरोमणि मयुर गवळी ,पखवाज बहादुर खोतजी,तालकजी कलींगणजी तुम्हा सर्वाचे मनपूर्वक अभिनंदन,जय सिंधुदूर्ग

  • @RKvideoskokan
    @RKvideoskokan 4 года назад +3

    बापरे राजा सामंत साहेबाना कितीही ज्ञान. ऐकून नवलच वाटलं. धन्यवाद सिंधुदुर्ग लाइव्ह. राजा सामंत यांना भेटायला आवडेल आणि अजून माहिती घ्यायला आवडेल.

  • @pandurangsawant681
    @pandurangsawant681 4 года назад +2

    खूपच छान, आभार सिंधुदुर्ग लाईव्ह चे ,, वेगवेगळ्या माध्यमातून कलाकाराना मंच उपलब्ध करून दिल्या बद्दल,, मयूर गवळी यांचे खूप अभिनंदन आणि आभार ,या गाण्याच्या माध्यमातून दशावतारी लंगार ला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्या बद्दल.

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 3 года назад

    श्री.मयूर गवळी, खूपच छान, लय भारी !
    भाव अंतरीचे वेड लावून गेले.

  • @govindnaik1395
    @govindnaik1395 3 года назад

    मयूर गवळी याचे खुप खुप धन्यवाद. हे गाणे भाव अंतरीचे मयूर गवळी नेच म्हणावे

  • @pandurangsawant681
    @pandurangsawant681 4 года назад +2

    सन्मानीय राजा सामंत यांनी खरोखरच एक चांगला संदेश,उपदेश आणि सल्ला दशावतारी कलाकारांना दिला ,सामंत साहेब खूप धनयवाद

  • @deepaliprabhu2949
    @deepaliprabhu2949 3 года назад

    Khup chhan mulakhat Rajabhau khup chhan aaj aamhala mahit naslelya katha mahit zhalya mayur khup chhan mi pan petivar he gan vajvyacha prayatn kela khup bhavle he gan mi he gan roj ekate

  • @udayraut3336
    @udayraut3336 3 года назад

    अद्वितीय शब्दांचा राजा...उदय राऊत

    • @hteikzaw2939
      @hteikzaw2939 3 года назад

      पार्सेकर देशातल्या मालकाला माहित आहे का तळिकारा जवळ आपला पेटारा उतरायचा हेवीसरला तो दशांततारी आहे तेचा जवळ उतरतो त्याचा पुरवीत वडिलांनी नंबर दीलेला आहे तेचा पेटरामधे वेंगुर्ले ची माणगावचे संबंध असत तेमाहींत आहे का पयला पेटारा यक्षणि मग तळिकर तळिवाडी

    • @hteikzaw2939
      @hteikzaw2939 3 года назад

      नंबर आला लीन्यामधे /बोललेल/आहे

  • @gaoravkadam5555
    @gaoravkadam5555 3 года назад

    Nice dada

  • @vishnusawant629
    @vishnusawant629 3 года назад

    जय श्री राम

  • @ashokgandhi9337
    @ashokgandhi9337 3 года назад

    अतिशय सुंदर कार्यक्रम घेतल्या बद्दल सिंधुदुर्ग लाईव्ह चे आभार। राजा सामंत साहेबांचे खूप आभार की त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आमच्या जिल्ह्याच्या संस्कृती चे दाखले दिले त्याबद्दल मनापासून आभार।। आम्हाला अभिमान वाटतो की आपण या मातीत जन्माला आलो।।।।

  • @rupeshpatil9853
    @rupeshpatil9853 4 года назад +3

    जय हो सिंधुदुर्ग लाईव्ह ...

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 3 года назад

    लय भारी... सिंधुदुर्ग LIVE चे हार्दिक अभिनंदन..👌👌👍👍

  • @SUBHASHMhadaye123
    @SUBHASHMhadaye123 3 года назад

    Mast karaykram Jay hanuman

  • @sunilmodak1638
    @sunilmodak1638 4 года назад

    अतिशय सुंदर माहिती मिळाली राजा सामंत यांच्याकडून, bravo mayur

  • @jijikocharekar8447
    @jijikocharekar8447 4 года назад

    जबरदस्त सर..... प्रश्नच नाही छान...

  • @nandkumarshivalkar1799
    @nandkumarshivalkar1799 3 года назад

    अभिनंदन

  • @udaydhuri4760
    @udaydhuri4760 4 года назад +4

    अशा आठवणीने मन भरुन येते

  • @sunilhaldankar8942
    @sunilhaldankar8942 4 года назад +22

    राजा सामंत साहेब तुम्ही म्हणजे दशावतार बाबतीतचे चालता बोलता इतिहास आहे, तुमच्या तोंडून दशावताराबाबत सुलभतेने सांगितलेली माहिती ऐकून समाधान वाटले.

  • @nileshchavan6429
    @nileshchavan6429 3 года назад

    खूप छान

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 4 года назад +4

    प्रथमतः सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनेलचे खूप खूप आभार, श्री. मयूर गवळीजीना संगीत साथ देणाऱ्या टीमचे खूप खूप आभार- धन्यवाद. 🙏 🙏 🙏

  • @ramdaspaste9164
    @ramdaspaste9164 4 года назад +2

    मयुर गवळी सरांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .....

  • @dnyandeokadam1984
    @dnyandeokadam1984 4 года назад +1

    श्री राजा सामंत सर तुम्ही जी दशावतारा बदल माहिती दिली ना ती अप्रतिम आहे.
    आज आम्हाला कळल की दशावतारा ची सुरुवात कशी झाली त्याला आपल्या श्री देव लक्ष्मी नारायणचा आशीर्वाद लाभला.
    खूप छान
    आपला कोकणी माणूस जगभरात पोचला

  • @maheshnigade2749
    @maheshnigade2749 3 года назад

    छान

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 3 года назад

    मयुर गवळी च्या रुपात कोकणात मोगरा फुलत आहे, धन्यवाद

  • @usutar24
    @usutar24 4 года назад

    लय भारी...

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 4 года назад +3

    सामंत साहेब, पाठांतर आणि आपल्या संस्कृती विषयी हा ज़ो मुद्दा आपण स्पष्ट केलात याच्याशी मी सहमत आहे, निश्चितच आपण या पुराण कथांमधुन योग्य तेच आत्यसात केलं पाहिजे.
    सुरुवाती पासुन आपण छान विश्लेषण करुन आपण दशावतारच नाही तर भजन कला आणि आपल्या सिंधुदुर्ग च्या संस्कृती विषयी खुप छान माहिती दिलीत आपण.
    👍👍👍👌👌👌💐💐💐

  • @csawant4562
    @csawant4562 4 года назад

    खूपच सुंदर

  • @narayan...mirjulkar9177
    @narayan...mirjulkar9177 3 года назад

    ऐसा राजा धन्य झाला...क्या बात है
    राजाजि म्हणजे राजा

  • @sandeepsawant3472
    @sandeepsawant3472 4 года назад +2

    कार्यक्रम खूप छान झाला . सामंत यांच्या शब्दांत अलंकार आहे . दशावतार कलेची नसाननस ते ओळखून आहेत . धन्यवाद सर्वांना

  • @mineshgawade6214
    @mineshgawade6214 4 года назад +2

    ग्रेट मयूर दादा

  • @satyawanrawool7805
    @satyawanrawool7805 4 года назад +2

    Khup mast sir ashch tarakhi karat raha
    God bless you💕❤ sir

  • @pandurangsawant681
    @pandurangsawant681 4 года назад +2

    पुन्हा. एकदा खरच सिंधुदुर्ग लाईव्ह चे आभार,, सन्माननीय राजा सामंत म्हणजे निखळ न्यानाचा खजिना

  • @madhurikharade4355
    @madhurikharade4355 3 года назад

    सामंतजी सर तुमच्या टीमला धन्यवाद

  • @madhurikharade4355
    @madhurikharade4355 3 года назад

    सर तूम्ही एकदम ग्रेट आहात.माझा तर
    रोज दिवस या गाण्यानेच जातो.

  • @swamimauliproduction
    @swamimauliproduction 4 года назад

    mayur gawali tumhala aani tumchya sampurn team la khup khup shubhechha

  • @sonalilingwat2034
    @sonalilingwat2034 4 года назад +1

    १ no mayur da

  • @dattaramsawant8231
    @dattaramsawant8231 4 года назад

    नमस्कार.. प्रथम सिंधुदुर्ग लाईव्ह चे मनापासून आभार आपल्या माध्यमातून लाखो रसिकाच्या गळ्यातील ताईत बनलेले आपल्या सर्वांचे आवडते व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीमान श्री मयुर गवळी सरांना भेटता आले. मयुर गवळी सरांचे... भाव अंतरीचे हळवे... साठी मनःपुर्वक अभिनंदन. ह्या पुर्वी पण आम्ही मयुर गवळीना ऐकलेले आहे.. पण भाव अंतरीने... मयुरसर सर्वांच्या अंतरात विराजमान झाले. माझी दहा वर्षांची मुलगी.. अनुश्री... रोज हे गाणे ऐकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलेतील अजरामर असे हे गाणे... मी फोन करून मयुर सरांचे अभिनंदन केले आहे.... पुन्हा आपल्या सर्वांचे मनापासून आभार अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏

  • @balkrishnasawant7692
    @balkrishnasawant7692 4 года назад

    खुपचं सुंदर माहिती मिळाली तुमच्या मादयमातून सामंत जी

  • @namdevnirgun4283
    @namdevnirgun4283 4 года назад

    फार सुंदर

  • @pandurangchindarkar498
    @pandurangchindarkar498 4 года назад

    सुंदर👌👌👍👍

  • @sandeepsawant6094
    @sandeepsawant6094 3 года назад

    Ek number...really...I proud..I enjoyed..Dashavtar online & given prizes to our own konkam artist

  • @aniketghogle2121
    @aniketghogle2121 4 года назад +1

    एक नंबर गाणं म्हटलं तुम्ही👌👌👌👌👌

    • @___090
      @___090 4 года назад +1

      Amcha gavchw

    • @shankarnaik3488
      @shankarnaik3488 4 года назад

      Wah.. Mayur khup chan natkatli pade eikavlis. Raja samant sir yanche pan khup chan sutra sanchlan.👌🌷

  • @jayramrane1598
    @jayramrane1598 4 года назад

    Apratim..... Khup Chhan 🙏🙏

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 4 года назад +1

    जोशी साहेब तुमचं मनापासून अभिनंदन श्री. मयूर गवळीजी सारख्या अष्ट पैलु संगीत गायकाची मुलाखत घेतल्यावर बद्दल.

  • @mahadevchavan8910
    @mahadevchavan8910 4 года назад

    राजा सामंत उत्कृष्ट वकृत्व
    मयुर गवळी 👌👌

  • @shravaninaik9033
    @shravaninaik9033 3 года назад +1

    👌👌👌🤘

  • @nanu.musical
    @nanu.musical 4 года назад

    अभिनंदन मयु दादा.... आणि सामंत सर

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 4 года назад

    वा वा.बुवा .दशावतारी संगीत गंधर्वा. खूपच सुंदर धन्यवाद 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏 🙏 🙏

  • @vasudeotandel7189
    @vasudeotandel7189 4 года назад

    अप्रतिम सादरीकरण आणि श्री. राजा सामंत यांनी दिलेली सविस्तर माहिती.👍👍

  • @mahadevrane2769
    @mahadevrane2769 4 года назад

    Mahadev Rane अभिनंदन सिंधुदूर्ग लाईव च व मयुर गवळी

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 4 года назад +2

    राजा सामंतजी तुम्ही दशावताराला उत्कृस्ट डायरेक्शन देऊन दशावतार ही समाज प्रबोधीनी लोककला हिमालयाच्या उंचीवर घेऊन जाल अशी आशा वाटते . धन्यवाद. 🙏 🙏 🙏

  • @suryakantayare9480
    @suryakantayare9480 4 года назад +1

    Superb voice quality and outstanding team work

  • @sarikakeluskar4075
    @sarikakeluskar4075 3 года назад

    One's more ✌️👌

  • @sarveshparadkar3391
    @sarveshparadkar3391 4 года назад +1

    Congratulations mayur Gavli bowa the Gert song bhav antri ce halve.....

  • @narendrapadate4998
    @narendrapadate4998 3 года назад +5

    ज्यांनी डिसलाईक केलं त्यांना संगीतातलं आणि दशावतारा मधलं काय समजत हा प्रश्नच आहे. कोकण लाईव्ह चे खुप आभार 🙏🙏

    • @kashinath5903
      @kashinath5903 3 года назад

      तरूणांचा दीप स्तंभ !
      आगे बढो स्वर साथ साथ रहेंगे

  • @sawantvinayak3
    @sawantvinayak3 4 года назад +1

    Khup khup chaan. Purn video baghitla. 👌

  • @shaileshparulekar9717
    @shaileshparulekar9717 4 года назад +10

    सुंदर.. छान सादरीकरण👌 राजा जी सामंत सखोल अभ्यास दशावतरातला छान सुरेश👌😊जवळजवळ P.hd केलेले माणूस

  • @babuparab1056
    @babuparab1056 4 года назад

    सुंदर साद्रिकरण मयुजी गवळी

  • @narendranathugavekar5202
    @narendranathugavekar5202 4 года назад +1

    🙏 श्री गुरुदेव 🙏
    श्री राजा सामंत म्हणजे सिंधुदुर्ग रत्न अस व्यक्तिमत्व आहे . त्यांच्या ओघवत्या वाणीतून साक्षात सरस्वती देवीच ही आपलं अस्तित्व हे उत्तरोत्तर प्रदर्शीत करत असते . खर तर या मुलखातील मुख्य सुत्रदार हे राजा सामंत आहेत. असं म्हटलं तर काय वावग ठरणार नाही . या मुलाखतीला मौलिक आणी शाब्दिक रंग भरले ते म्हणजे राजा सामंत यांनी . ** मुलखात सुरू असताना मध्ये जो संयुत दशावतार सादरीकरण सादर करत असताना काही कलाकारांक काढून जे चुकीचं आध्यात्मिक बोललं जातं ते थांबवण्या साठी जो लाखमोलाचा संदेश श्री राजा सामंत यांनी दिला तो संदेश इतर कलाकारांनी आत्मसात केला पाहिजे आणी जे चुकीचं होत ते नक्कीच थांबवल पाहिजे हीच मनापासून ईच्छा आहे .** ( याच बरोबर या सर्व मध्ये जो सिहा चा वाट आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग लाईव्ह या संपूर्ण टीमचा )

  • @amareshvengurlekar4039
    @amareshvengurlekar4039 4 года назад

    सुंदर अप्रतिम

  • @sandeepsawant6094
    @sandeepsawant6094 3 года назад +1

    राजा सामंत..यांची ऐकत रहावी..अशी मुलाखत...काय नॉलेज चा खजिना.... नमस्कार

  • @pradeepkw9379
    @pradeepkw9379 4 года назад

    Ati sunder super mayur gawale

  • @sureshdhuri1016
    @sureshdhuri1016 4 года назад

    फारच छान

  • @narayan...mirjulkar9177
    @narayan...mirjulkar9177 3 года назад

    खुप नम्र विचार मयुर...
    राजाजिनी शिखरावर नेऊन ठेवला कार्यक्रम

  • @prajaypadwal4023
    @prajaypadwal4023 4 года назад

    Kupch Sundar mayur gavli

  • @niitmatkar6228
    @niitmatkar6228 3 года назад

    Khupach chan mitra🙏🙏🙏 u r voice is so unique

  • @pareshnaik7065
    @pareshnaik7065 4 года назад

    मन हा मोगरा अप्रतिम! 🙏 🙏🙏

  • @sanjayparab3160
    @sanjayparab3160 3 года назад

    Well

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 4 года назад +1

    छान वाटतय ऐकायला!
    सर्व कलाकरांनी याचं पावित्र्य भंग होणार नाही याची काळजी घ्या ही विनंती.
    मयुर तुला खुप शुभेच्छा आणि अभिनंदन.
    💐💐💐💐💐💐👍👍👌👌

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 4 года назад

      मला इथे प्राधान्याने सर्व भजनी कलाकारांसहित
      इतर कोकणातील लोककलेतील कलाकार अपेक्षित आहेत.

  • @nitinkeluskar8846
    @nitinkeluskar8846 4 года назад

    अभिनंदन.. मयूर गवळी... 👍

    • @shamalmanjrekar8311
      @shamalmanjrekar8311 4 года назад

      अभिमानास्पद
      आदरणीय राजा सामंत यांचे अगाध ज्ञान व साऱ्यांना
      वेड लावून जागच्या जागी खिळवून ठेवणारे गंधर्व मयूर गवळी यांची शालिनता
      सलाम या अद्वितिय व्यक्तीमत्वांना🙏

  • @hanumantajarekar2018
    @hanumantajarekar2018 4 года назад

    namaskar khup samadhan zale he baghun apratim awaj gavali saheb

  • @narayan...mirjulkar9177
    @narayan...mirjulkar9177 3 года назад

    राजाजि म्हणजे माहीती संग्रहाचे राजा ..असे वक्तुत्वाचे रसायन शोधुन मिऴणे नाही.
    मयुर तुझे लाजबाव सफेद चार साठी ताकदही खुप वापरावी लागते भावा...
    नारायण मिरजुऴकर,रत्नागिरी....

  • @hrishikeshnaik8288
    @hrishikeshnaik8288 4 года назад

    Mastch

  • @rajeshakerkar9159
    @rajeshakerkar9159 4 года назад

    Sundar gayan 👌

  • @youtube.com29
    @youtube.com29 4 года назад +6

    Congratulation bhayya❣️

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 4 года назад +2

    गीतकार रचनाकार राजा सामंत तुम्हाला मानाचा मूजरा धन्यवाद. 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏 🙏 🙏

  • @vedakrushanaji8131
    @vedakrushanaji8131 4 года назад

    Khup Chan mulakht zali mayur saheb

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 4 года назад +3

    जोशी सर ! आता रात्रीचे पावणेतीन। वाजलेत तरी पहात आणि ऐकत रहावं असं हे दिर्घ काळ चाललेलं चर्चा सत्र आता मयुरच्या हळव्या गीताने थांबवणार याला मन मानत नाही आहे परंतु प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. आपण या मुलाखतीला एवढा वेळ देवुन तरुणांचा लाडका गायक संगितकार मयुर , श्री राजा सामंत साहेब, खोत बुवा आणि तालरक्षक यांच्या कलेचा विशिष्ट मधुर संगम योग जुळवन आणुन आम्हाला यात न्हाऊ घातलात या बद्दल आपले आभार.
    💐💐💐💐💐

  • @vittaldhond2731
    @vittaldhond2731 4 года назад

    मयुर तुझ अभिनंदन

  • @Block_expert_7
    @Block_expert_7 4 года назад +1

    Raja Samant great knowledge sarvach khoop chaan